विठाई मी मला तू दावतो हे की रडे आई कशी हारून आता रे? विठाई मी मला तू दावतो हे की रडे आई कशी हारून आता रे?
का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही
आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची. आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची.
ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
कळले कुणास नाही मन घालमेल होते छळती मला सुखांचे नुसतेच भास आहे कळले कुणास नाही मन घालमेल होते छळती मला सुखांचे नुसतेच भास आहे